फार्मसी स्टुडंट कौन्सिल मराठवाडा विभाग सोशल मीडिया अध्यक्ष पदी संदिप डाके यांची निवड

नवी मुंबई - फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी २०१४ सालापासून पासून कार्यरत असलेल्या "फार्मसी स्टूडेंट कौन्सिल ऑफ महाराष्ट्र" या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या 'सोशल मीडिया अध्यक्ष पदी' बदनापूर येथील "संदीप नानासाहेब डाके" यांची निवड करण्यात आली.सदरील नियुक्ती ही ऑल इंडिया केमिस्ट अँन्ड डगिस्ट असोशियनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे,फार्मसी स्टुडंट कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष भूषण भदाणे यांच्या मार्गदर्शनाने फार्मसी स्टुडंट कौन्सिल चे मराठवाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे,कार्याध्यक्ष किरण सावंत व पदाधिकारी यांनी केली आहे.आपल्या जवळीक फार्मसीच्या विदयार्थ्यांच्या अडचनी सोडवण्यासाठी आपण तत्पर राहावे तसेच औषधी व्यवसाय झपाट्याने बदलत आहे याबरोबरच केमिस्टानी ही बदलणे आणि ज्ञानार्जन करणे गरजेचे आहे यासाठी आपली निवड करण्यात येत आहे असे संदिप डाके यांना या वेळी सांगण्यात आले. 


Popular posts
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एम आय डी सी कडून नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप - चौकशीची मागणी 
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image