१६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ पार , तरुण यशवंतांचा सत्कार करण्यासाठी विस्तृत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित
नवी मुंबई :- १६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ स्पर्धा नेरूळ आणि वाशी येथे जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आली होती.ज्यामध्ये नवी मुंबईतील पाच शाळांनी सहभाग घेतला होता.५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेला गौरव मिळवून देण्यासाठी जोरदार स्पर्धा केली.यावेळी मान्यवर उपस्थित होते, ज्यात व्हिक्टर…