लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन

नवी मुंबई - लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस यांच्या संयुक्त वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, बोधिसत्व, भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन सिउड एल & टी समोर सेक्टर २८ येथे करण्यात आले होते. यावेळी जवळ पास १०० हुन अधिक जणांनी कँन्डल लाऊन आदरांजली दिली.तुळसी वाटप व काँडल मार्च आयोजन रविवार  रात्री ८ ते ९  या दरम्यान आयोजित केले होते.या प्रसंगी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, प्रियंका पांलट हाऊस चे मालक विक्की वांडे, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ नाईक, जयश्री फांऊंडेशन चे अध्यक्ष वैभव जाधव मैत्री ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष अक्षय काळे व इतर मान्यवर व ग्रुपच्या सदस्य उपस्थित होते.


 

Popular posts
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image