नवी मुंबईत पहिल्या युवासेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

नवी मुंबई : युवासेनेच्या पहिल्या कार्यालयाचे रविवारीकोपरखैरणे येथे उदघाटन करण्यात आले. नवी मुंबईमध्ये तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ऐरोली मतदारसंघातील युवासैनिकांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विधानसभा अधिकारी चेतन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्य जोमाने सुरु आहे. त्यानुसार कार्यालयाचे उद्घाटन शहर प्रमुख प्रविण म्हात्रे, मा.नगरसेवक ममित चौगुले व उप जिल्हा संघटक वैशाली घोरपडे यांच्याहस्ते करण्यात आले.या कार्यालयातून कोपरखैरणे व ऐरोली परिसरातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असा शब्द ऐरोली विधानसभा समन्वयक दीपक दळवी यांनी दिला. याप्रसंगी कोपरखैरणेतील अनेक नागरिक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Popular posts
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image