नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
नवी मुबई :- वेगाने विस्तारणाऱ्या नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला सार्वजनिक परिवहनाचा नवीन पर्याय म्हणून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुढे आला. सदर प्रकल्प विकसित करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात येऊन नवी मुंबईतील नोड (उपनगरे) अंतर्गत तसेच बृहन्मुंबईसोबत उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे, हा नवी म…